नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चैनल वर ज्याचं नाव आहे the german तसं म्हणावं तर नावात काय दडलंय असा खास विचार न करता आम्ही घेऊन आलेलो आहोत. तुमच्यासाठी खास व्हिडिओ घरातील ब्लॉग गावचे व्हिडिओ, टायगर हा माझा कुत्रा नसून मुलगा आहे आणि त्याला संपूर्ण जगाची सफर करणं असं स्वप्न आहे पण मला शक्य नाही पण जितकं होईल तितकं त्या त्या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न मी नेहमी करत असते आणि त्या ठिकाणांची ओळख मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते तसेच टायगरचे मनोरंजनाचे सुद्धा व्हिडिओ आहेत. अत्यंत हुशार प्राणी कुत्रा कधीही आपल्या मालकाशी गद्दारी न करणारा माणूस एक वेळेस गद्दार होऊ शकतो पण कुत्रा हा एकनिष्ठ प्राणी आहे जो कधीही मालकाशी गद्दारी करू शकत नाही तसाच माझा टायगर. अत्यंत हुशार,प्रामाणिक,एकनिष्ठ आणि मम्मी चा लाडका. मम्मीचा जीव की प्राण याचे व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कृपया तुमचा सपोर्ट असाच असू द्या नवीन असाल तर चॅनेलला जरूर subscribe करा.https://www.youtube.com/@thegerman4946 https://youtube.com/@tigermammasvlogs?si=O_0bWZ0EgReorElC
2,115 views
2,037 views
3,168 views
1,490 views