ᴍᴀʜᴀʀᴀsᴛʀᴀ ᴘᴏʟɪᴄᴇ वर्दी मिळालीच पाहिजे आई वडिलांचे कष्ट डोळ्या पुढे ठेवून मेहनत करा 🙏🥹 आज वाईट दिवस असतील पण कष्ट आणि मेहनत केल्यावर वाईट दिवसाचे चांगले दिवस व्ह्यायला वेळ लागत नाही लागा तयारीला पुर्ण ताकतीने 🔥 तुम्हाला काही अडचन असल्यास मला 𝗜𝗻𝘀𝘁𝗮𝗴𝗿𝗮𝗺 ला मॅसेज करा •