2 days ago • Mitramhane

अनुजा साठे ही एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून गणली जाते. महाराणी ही सिरीज तिने केली आणि ती चर्चेत आली. या चॅनलवर हा तिचा एपिसोड खूप आधी झाला आहे. पण आपण हा पाहिला नसेल तर जरूर पहा. 
 एपिसोड जरी जुना असला तरी त्यातले मुद्दे आजही लागू आहेतच. 
 पहा आणि सांगा कसा वाटतो. 💛 

संधी दिल्याशिवाय चेहरा सेलेबल कसा होईल.. विचारते अभिनेत्री अनुजा साठे | Mitramhane

Mitramhane

11 months ago • 81,608 views

2 days ago (edited) • Mitramhane

मनात राग धरून 'त्या' मुलाने आळंदीत महिलेला उडवलं. हा मुलगाही अल्पवयीनच होता.

 Anger Management अर्थात रागावर नियंत्रण हा महत्त्वाचा भाग इथे येतो. या मुलांची कसं वागलं पाहिजे.. या मुलांशी कसं बोललं पाहिजे..? असं काही घडलं तर बालसुधारगृहात नेमकं काय होतं? 

पोर्षेचा अपघात झाला, तेव्हाच हा एपिसोड आलेला आहे, पाहिला नसेल तर जरूर पहा. आपल्या मुलांना दाखवा.

लिंक

 https://youtu.be/ZSWSxyF2Fv8?si=nZd_9... 

5 days ago • Mitramhane

अब की बार  100K पार!!

 तुम्ही एपिसोड पाहिला नसेल तर जरूर पहा.

 https://youtu.be/sszwgPRIWkw?si=muYlF... 

7 days ago • Mitramhane

चॅनल सुरू झाल्यापासून तयार झालेल्या  #मित्रम्हणे  परिवाराशी बोलायला पहिल्यांदाच सौमित्र युट्युब वर  Live येतो आहे. 
💛
उद्या, शुक्रवारी संध्याकाळी  6:30  वाजता. 
आपल्याला हार्दिक निमंत्रण. जरूर या आपले प्रश्न विचारा. त्याच्याकडून जाणून घ्या. 
💛
 थोडा वेळ छान गप्पा मारू. गप्पा ही असतील आपल्या शोसारख्या non scripted. 
💛
Youtube Live with Soumitra Pote. 

7 days ago • Mitramhane

नुकत्याच आलेल्या ताज्या एपिसोडमध्ये मिलिंद शिंत्रे त्यांनी त्यांच्या ऐकिवात-अनुभवास आलेली वेगवेगळी नावं सांगितली. तुम्हालाही काही अशी नाव माहीत असतील तर जरूर सांगा. 
 हा नवा एपिसोड पाहिला नसेल, तर जरूर पहा आणि मग नाव सांगा हवं तर 😃😃 

8 days ago • Mitramhane

मिलिंद शिंत्रे यांच्या  एपिसोडला भरभरून प्रतिसाद आपण देत आहात याबद्दल धन्यवाद. गेल्या 48 तासात 50 हजार पेक्षा जास्त लोकांनी हा एपिसोड पाहिला. अनेक जण पाहतायत. अनेकांनी तो फॉरवर्ड केलाय.. स्टेटस ठेवला आहे.. मित्रम्हणे चे इतर एपिसोडही पहा. 
 या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद. 

 चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.

 या एपिसोडची ही लिंक.
 https://youtu.be/sszwgPRIWkw?si=vhE5s... 

10 days ago • Mitramhane

नावांबद्दल काय बोलावं..!!
🫣🫣🫣
हा एपिसोड पाहल तर हसून हसून पुरेवाट होईल तुमची.🤣🤣

👉🏼मुलां-मुलींची ट्रेंडिंग नावं असतात. बऱ्याचदा उच्चारांच्या प्रेमात पडून.. कधी पाश्चात्य  संस्कृतीचा प्रभाव म्हणून इंग्रजाळलेली नावं ठेवण्याचा कल दिसतो. त्यातून बरेच घोळ होतात. 👻

 👍🏼नावं कशी ठेवली जातात?
👍🏼 त्यांचा ट्रेंड काय असतो?
👍🏼 बाळांची नावं ठेवताना काय काळजी घ्यावी?

 हा धमाल एपिसोड जरूर पहा. मिलिंद शिंत्रे यांचे किस्से आणि भाषा ऐकावी अशी.
🤣
 एपिसोड आलाय जरूर पहा.

 https://youtu.be/sszwgPRIWkw?si=6maYL... 

2 weeks ago • Mitramhane

आज वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार त्या पोर्षे गाडीचा स्पीड होता 160 किलोमीटर. त्यात तो मुलगा दारू प्यायला होता. त्याला 17 वर्षे पूर्ण आहेत. असं असताना केवळ तो अठरा वर्षाचा नाही म्हणून बालसुधारगृहात ठेवणं कितपत योग्य?  असा प्रश्न सौमित्रला पडला. तुम्हाला असं वाटतं का? घडलेल्या गुन्ह्यानुसार शिक्षेची तरतूद बदलावी का? 

मला असंच वाटतं. शिक्षेची तरतूद बदलायला हवी

मला नाही असं वाटत. जे आहे ते योग्य आहे.

3K votes

2 weeks ago • Mitramhane

केवळ अडीच दिवसात 50,000 पेक्षा जास्त व्ह्यूज..!!
अतिशय महत्त्वाच्या विषयाला मिळालेला हा लोकाश्रय समाधान देणारा आहे. मनःपूर्वक आभार.
🙏🏼
 हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. पोलीस यंत्रणा, प्रशासन यातून बोध घेतील ही अपेक्षा. 
 एपिसोड पाहिला नसेल तर जरूर पहा. 

 आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. 🙏🏼
 चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं. 

2 weeks ago • Mitramhane

पोर्षे अपघात Update (सौजन्य - ABP माझा )
🙏🏼
 वडील,आजोबा आणि आता आई सुद्धा अटकेत. आपल्याला दिसतं तसंच असतं असं नाही. Ground reality पहा. म्हणजे प्रकरण पुढे कुठे जाणार आहे हे कळेल.

लिंक -

 https://youtu.be/ZSWSxyF2Fv8?si=nZd_9...