Info
नमस्कार मित्रांनो मी कालवड खरेदी विक्री हा शेतीपूरक व्यवसाय करत आहे तरी कोणाला कालवड संगोपन करत असाल तर आपल्या चॅनेला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपल्याला मी तयार केलेल्या किंवा इतर पासुन खरेदी केलेल्या कालवडी कोणत्या बिरड आहेत हे लक्षात येते
कारण आज दुधाला market नाही त्यामुळे आपल्या ला चांगल्या ३० + lit दुध देणारी गाय तयार करणे आजच्या काळात फार मोठी गरज आहे त्यामुळे आपल्या चांगल्या पद्धतीने कालवड तयार करुन सुद्धा जास्त नफा मिळतो
कालवड खरेदी विक्री 👑hf breed
#नाद फक्तHFBreed👑
🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄🐄
Goal ,,,_2024 ending १०० HFBreed कालवड🐄
👑नाद नाही करायचा आम्ही दुधा उत्पादक शेतकरी 👑
👑=. 👑. 👑
Links
Stats
Joined April 20, 2024
total views